iPhone 14 Series : मार्केटमध्ये ‘या’ आयफोन 14 मॉडेलची मागणी आहे सर्वात कमी ; जाणून घ्या नेमकं कारण
iPhone 14 Series : कॅलिफोर्निया टेक कंपनी Apple ने अलीकडेच त्यांची नवीन iPhone 14 सीरीज (iPhone 14 Series) आणली आहे. ज्यामध्ये चार मॉडेल्सचा समावेश आहे. या सीरीजमध्ये iPhone 14, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max व्यतिरिक्त नवीन iPhone 14 Plus मॉडेलचा समावेश आहे. प्री-ऑर्डरच्या डेटावरून असे दिसून आले आहे की वापरकर्त्यांना फक्त महागड्या … Read more