Technology News Marathi : iPhone 14 लाँच होण्याआधीच खळबळ ! किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क, म्हणाल- ‘इतकी स्वस्त कशी…’
Technology News Marathi : Apple कंपनीने मोबाईल क्षेत्रात इतर मोबाईल कंपन्यांपेक्षा वेगळाच ठसा उमटवला आहे. त्यामुळे त्यांच्या मोबाईल ची क्रेझ आजही भारतामध्ये आहे. Apple कंपनीकडून आता Apple iPhone 14 लाँच केला जाणार आहे. आगामी Apple iPhone 14, मागील सर्व iPhones प्रमाणे, ऑनलाइन मीडियामध्ये लक्ष वेधून घेत आहे. जेव्हापासून iPhone 14 बाजारात येणार आहे, तेव्हापासून त्याच्या … Read more