भावड्या ठरलाय आज सक्सेसफुल….! पट्ठ्याने विदर्भाच्या गरम मातीत केली सफरचंद लागवड, बागेत लगडले सफरचंद; संपूर्ण राज्यात भावड्याचीचं चर्चा
Successful Farmer: सफरचंद (Apple) नुसतं नाव जरी ऐकलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी येत आणि अनेकांच्या डोळ्यासमोर उभं राहतं ते जम्मू आणि कश्मीरचं मनमोहक चित्र. मित्रांनो याचं कारण देखील तसेच खास आहे जम्मू आणि कश्मीर मध्ये सफरचंदाची पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. गेल्या अनेक दशकांपासून जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणात सफरचंद शेती (Apple Farming) … Read more