BSF Recruitment 2022 : BSF मध्ये विविध पदांसाठी होणार भरती, संपूर्ण माहिती वाचून याप्रमाणे अर्ज करा

BSF Recruitment 2022 : जर तुम्हाला सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये करायची असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची (News is important) आहे. कारण BSFने वरिष्ठ विमान मेकॅनिक (Senior Aircraft Mechanic) आणि इतर पदांसाठी अर्ज (application) मागवले आहेत. या भरतीसाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी BSF च्या अधिकृत साइट http://bsf.gov.in/ वर अर्ज … Read more

Indian Navy MR Recruitment 2022 : ‘या’ पदासाठी अर्ज करण्याची आज आहे अंतिम मुदत, असा करा अर्ज

Indian Navy MR Recruitment 2022 : भारतीय नौदलात (Indian Navy) करिअर करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. नेव्हीच्या अग्निपथ भरती 2022 (Agneepath Recruitment 2022)अंतर्गत भारतीय नौदल अग्निवीर SSR या पदासाठी अर्ज करण्याची आजची अंतिम मुदत आहे. त्यामुळे लवकरात लवकर नौदलात सामील होण्यास इच्छुक असलेल्या तरुणांनी अग्निवीर एसएसआर (Agniveer SSR) पदासाठी अर्ज (Application) करावा. अधिकृत अधिसूचनेनुसार, उमेदवारांसाठी … Read more

KCC New Update : केवळ ‘या’ शेतकऱ्यांनाच मिळणार किसान क्रेडिट कार्ड, का ते जाणून घ्या…

KCC New Update : किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेतीसंबंधीच्या कामासाठी आर्थिक (Financial) मदत केली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतं, कीटकनाशकं इ. शेतीच्या कामांसाठी कर्ज दिले जाते. या योजनेसाठी (KCC Scheme) सर्व शेतकरी (Farmer) अर्ज (Application) करू शकतात. परंतु आता यामध्ये बदल (Change) करण्यात आला आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत, शेतकरी किमान … Read more

Railway Recruitment 2022 : दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, रिक्त जागांसाठी मागवले इतके अर्ज

Railway Recruitment 2022 : दहावी पास असणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वे (Indian Railway) मध्ये नोकरीसाठी सुवर्णसंधी (Golden Chance) आहे. रेल्वेने 1664 रिक्त जागांसाठी अर्ज (Application) मागवले आहेत. यासाठीचं नोटिफिकेशन (Notification) जारी करण्यात आले असून अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला (Website) भेट द्यावी. RRC Recruitment 2022 : विहित पात्रता अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान … Read more

KCC through SBI YONO : अवघ्या 6 तासात बनवा स्वतःचे किसान क्रेडिट कार्ड, जाणून घ्या…

KCC through SBI YONO : किसान क्रेडिट कार्ड (KCC) ही योजना शेतकऱ्यांना (Frarmer) शेतीसंबंधीच्या कामासाठी आर्थिक मदत हेतूने तयार करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून माध्यमातून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतं, कीटकनाशकं इ. शेतीच्या कामांसाठी कर्ज दिले जाते. . पीएम किसान क्रेडिट कार्ड आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेशी जोडले गेले आहे. शेतकरी … Read more

E- Shram Card : ई-श्रम कार्डधारकांची लॉटरी, मिळतोय २ लाख रुपयांचा फायदा, घरबसल्या घ्या असा लाभ

E- Shram Card : सरकार ई-श्रम कार्डधारकांवर मेहरबान असून 500 रुपयांच्या हप्त्याशिवाय केंद्र सरकार (Central Government) ई-श्रम कार्डधारकांना अनेक मोठे फायदे देत आहे. जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तात्काळ ई-श्रम कार्ड बनवू शकता. या लोकांना आता घरी बसून 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळत आहे. 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण (Insurance coverage) मिळवण्यासाठी तुम्ही … Read more

NHM Maharashtra Recruitment 2022 : महाराष्ट्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अनेक पदांसाठी भरती सुरु, असा करा अर्ज

NHM Maharashtra Recruitment 2022 : वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी (Good News) आहे. कारण राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) ने महाराष्ट्रात विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 420 वेगवेगळ्या पदांवर भरती केली जाणार आहे. 4 जुलैपासून अर्ज (Application) भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व … Read more