Loan Trap : सावध रहा, फसवणूक टाळा..! पहिल्यांदाच कर्ज घेत असाल तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !

Loan Trap

Loan Trap : आजच्या काळात, घर घेण्याचे स्वप्न हे प्रत्येक सामान्य व्यक्तीचे असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यक्ती कर्ज घेते. अशा परिस्थितीत गरजेच्या नावाखाली लोक फसवणुकीला बळी पडत आहेत. सध्या कर्ज हवे असणाऱ्यांना लक्ष्य करून फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जेव्हा तुम्ही कर्ज एजंटशी व्यवहार करत असाल, तेव्हा तुम्ही त्यांचे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे आणि … Read more