Share Market News : स्टॉक मार्केट ट्रेडिंगमध्ये दीर्घ ब्रेक, बाजार १४-१५ एप्रिल बंद राहणार, होईल ‘या’ तारखेला सुरु
Share Market News : शेअर मार्केट ट्रेडिंग (Trading) करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. स्टॉक मार्केट ट्रेडिंगमध्ये दीर्घ काळासाठी ब्रेक (Break) असणार आहे. त्यामुळे या काळात ट्रेडिंग बंद राहणार आहे. आज आणि उद्या म्हणजेच १४-१५ एप्रिल (April)रोजी शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. १४ आणि १५ एप्रिलला शेअर बाजार गुरुवार आणि शुक्रवारी आणि त्यानंतर दोन दिवस … Read more