10वी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ सरकारी विभागात निघाली मोठी भरती, पगार मिळणार तब्बल 32 हजार, पहा….
10th Pass Job : दहावी पास आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन पुणे या संस्थेने एक पदभरती आयोजित केली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल अडीचशे रिक्त पदे भरली जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून यासाठीची अधिसूचना देखील नुकतीच निर्गमित झाली आहे. … Read more