Pradeep Gawli : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या भावाचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती…
Pradeep Gawli : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता अनेकांना आपल्या पक्षात घेत आहेत. निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर आता ते पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. आता अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचे बंधू प्रदीप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. सध्या उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते त्यांच्यामागे … Read more