Uddhav Thackeray : ‘हे भवानीमाते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही’

Uddhav Thackeray : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहेत. सरकार गेल्यानंतर आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील त्यांना गमवावे लागले आहे. असे असताना आपल्या नेत्याला अडचणीत बघून कल्याणमधील एका महिला कार्यकर्त्याने देवीच्या चरणी अनोखी प्रतिज्ञा केली आहे. यामध्ये जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार … Read more