खूनाचा प्रयत्न करणार्यांना जिल्हा न्यायालयाचा दणका
अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2022 :- खूनाचा प्रयत्न गुन्ह्यातील आरोपी उत्कर्ष बाळासाहेब उर्फ विश्वास घुले व आशिष संजय बोरुडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी नामंजूर केला आहे. किरकोळ कारणातून तरुणाला गजाने मारहाण करून तसेच बंदुकीचा धाक दाखवून धमकाविण्याची घटना पाथर्डी बसस्थानकाजवळ घडली होती. या गुन्ह्यातील हे आरोपी … Read more