आरोपीस पकडायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला करून पोलिस कर्मचाऱ्यास रस्त्यावरून नेले फरफटत …?

Ahmednagar News:पोलिसांचे नाव घेतले तरी गुन्हेगार थरथर कापतात हा आजवरचा अनुभव आहे. मात्र नुकतीच एका वाँरटमधील आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण केली. तसेच पळुन जाणाऱ्या आरोपीच्या मोटारसायकलला पाठीमागुन पकडणाऱ्या पोलिसाला तसेच फरफटत नेल्याची सिनेस्टाईल मात्र धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे. या हल्यात पोलिस कर्मचारी आकाश चव्हाण हे जखमी झाले आहेत.याप्रकरणी अफजल पठाण याच्यासह पाच … Read more