नागरिकांची सतर्कता : भर दुपारी मोबाईल टॉवरमधील एसी चोरणारे पाचजण रंगेहाथ पकडले..!
अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2022 :- सध्या चोरटे देखील रात्रीच्या वेळी चोऱ्या करण्याचे टाळत असून भरदिवसाच घरे फोडत आहेत. अलीकडे तर चोरटे कोणती वस्तू चोरतील हे सांगणे अवघड झाले आहे. मात्र आता नागरिक देखील सतर्क झाले आहेत. नुकताच याचा प्रत्यय श्रीगोंदा तालुक्यात आला. येथील कोळगाव येथे एका मोबाईल कंपनीच्या टावरमधील चार टन वजनाचा ए.सी.भर … Read more