जलसेतू कामाची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली पाहणी

Ahmednagar News : दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यावरील मोठ्या जलसेतूच्या कामांची राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज पाहणी केली. जलसेतू सह सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत प्रशासनाला त्यांनी सूचना दिल्या आहेत . अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथे उजव्या कालव्यावरील जलसेतू (ॲक्वाडक्ट) ची ही पाहणी महसूलमंत्री श्री. थोरात यांनी केली .यावेळी समवेत जिल्हा … Read more