T20 World Cup 2022: टीम इंडियाला मोठा झटका ; ‘हा’ स्टार खेळाडू विश्वचषकाला मुकणार!
T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) भारतीय संघाला (Indian team) मोठा झटका बसला आहे. भारताचा वरिष्ठ अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (all-rounder Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकाला मुकणार आहे कारण त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे ज्यामुळे त्याला अनिश्चित काळासाठी खेळातून बाहेर ठेवले जाईल. जडेजा आशिया कपमध्ये (Asia Cup) … Read more