Ind vs ZIM T20 World Cup : पावसामुळे टीम इंडियाचा खेळ होणार खराब ? जाणून घ्या मेलबर्नमधील हवामान
Ind vs ZIM T20 World Cup : T20 World Cup मध्ये भारताचा पुढचा सामना रविवार 6 नोव्हेंबर रोजी झिम्बाब्वेशी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा ग्रुपमधील शेवटचा सामना असणार आहे.
मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना होणार…