Asia Cup 2023 : पाकिस्तानसोबतचा सामना रद्द झाल्यास टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर
Asia Cup 2023 :- कोलंबोतील हवामान गेल्या अनेक दिवसांपासून खराब आहे. भारत-पाकिस्तान सामन्यावर आधीच पावसाचे सावट होते. रविवारीही पावसाने व्यत्यय आणला. हवामानाचा विचार करून सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता. आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी (10 सप्टेंबर) सुरू झाला. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि … Read more