Asia Cup 2022: भारतासाठी पाकिस्तान करणार का ‘तो’ चमत्कार ?; जाणून घ्या टीम इंडिया अजूनही फायनलमध्ये कशी पोहोचू शकते
Asia Cup 2022: आशिया चषक टी-20 (Asia Cup T20) स्पर्धेत मंगळवारी भारताला (India) श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. सुपर फोर फेरीतील या पराभवामुळे भारत आशिया कपमधून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. श्रीलंकेपूर्वी भारतीय संघाला सुपर-4 फेरीतच पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, तरीही टीम इंडिया (Team India) अंतिम फेरीत आपले … Read more