Asian Paints च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, 6 महिन्यात 26% लॉस ! आता स्टॉक सेल करावा की होल्ड? स्टॉक मार्केट विश्लेषकांनी दिला मोठा सल्ला
Asian Paints Share : गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान, आशियाई पेंट्स लिमिटेडच्या बाबत एक अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. कंपनीच्या तिमाही निकालातून समोर आलेल्या कमकुवत परिणामांनंतर आज शेअर बाजारात याचा परिणाम पाहायला मिळाला. या कंपनीचे शेअर्स आज कमी झाले आहेत. आज या स्टॉकच्या किंमतीत … Read more