Mukesh Ambani : मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कसे बनले? जाणून घ्या त्यांच्या यशाची कहाणी
Mukesh Ambani : आज देशातील सर्वात श्रीमंत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा 66 व वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी भारताबाहेर यमनमध्ये झाला होता. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अलीकडेच, फोर्ब्सने 2023 ची अब्जाधीशांची यादी जाहीर केली आणि मुकेश अंबानी यांना आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकुट देण्यात आला. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या … Read more