Kasba : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक रद्द होऊ शकते! घटना तज्ञांचे मोठे वक्तव्य
Kasba : सध्या पुण्यात कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूकीची चर्चा सुरू आहे. यासाठी सर्व पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता प्रचार देखील सुरू झाला आहे. असे असताना घटनातज्ज्ञ असीम सरोदे यांनी मोठे विधान केले आहे. यामुळे उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. ते म्हणाले, चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक रद्द होऊ शकते. कारण शिवसेना संदर्भातील अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात … Read more