IMD Alert आसाममध्ये पूर, 20 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, लवकरच हवामान बदलेल ! महाराष्ट्रात इशारा…
IMD Alert : प्री-मॉन्सूनचा परिणाम देशभरात पुन्हा एकदा दिसून येत आहे. आयएमडी अलर्टनुसार, आसाम मध्ये काही भागात पुर आला आहे. त्याचबरोबर केरळ, कर्नाटकमध्ये पावसाचा इशारा कायम आहे, तर राजधानी दिल्लीसह हरियाणा, पंजाब, राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्येही उष्णतेच्या लाटेची स्थिती व्यक्त करण्यात आली आहे. आयएमडीने राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, राजस्थान, … Read more