Radhakrishna Vikhe Patil : आता एक हजार रुपयांत घरपोच वाळू, शिंदे सरकारची मोठी घोषणा

Radhakrishna Vikhe Patil : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली. महसूल खात्याच्या माध्यमातून आम्ही काही निर्णय करत आहोत. आज राज्यभर वाळू बंद आहे. वाळूचे लिलाव कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सरकार वाळू थेट जनतेला विकणार आहे. यामुळे कमी पैशात जनतेला वाळू उपलब्ध होईल. वाळूची ठेकेदारी आपण बंद केली. आता … Read more

Ramdas Athawale : आठवलेंचा मोठा डंका! नागालँडमध्ये मिळवले मोठे यश, देशात चर्चा…

Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने नागालँडच्या 60 विधानसभा जागांवर आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. यामुळे त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. याठिकाणी पक्षाने 2 जागा जिंकल्या आहेत. यामुळे त्यांच्या पक्षाची ताकद आता वाढत आहे. नागालँड विधानसभा निवडणुकीत टूएनसंद सदर दोन विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे … Read more

आमदारांच्या पीएसह ड्रायव्हरच्या पगारात झाली मोठी वाढ

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagar Politics :- राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील आमदारांचा स्थानिक विकास निधी आगामी आर्थिक वर्षात चार कोटी रुपयांवरून पाच कोटी रुपये करण्याची घोषणा बुधवारी विधानसभेत केली. तसेच आमदारांच्या ड्रायव्हरला दिले जाणारे वेतन १५ हजार रुपयांवरून २० हजार रुपये तर पीएचे वेतन २५ हजार रुपयांवरून ३० हजार रुपये करण्याची … Read more

Maharashtra Budget : अर्थसंकल्पात ग्रामीण भागासाठी १० मोठ्या घोषणा; वाचा सविस्तर

मुंबई : महाराष्ट्राचे (Maharashatra) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचे २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे बजेट आज (शुक्रवार ११ मार्च २०२२) विधानसभेत (Assembly) सादर केले आहे. यावेळी महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य असून या अर्थसंकल्पात (Budget) गावगाड्यासाठी झुकते माप असल्याचे समजत आहे. यामुळे या अर्थ संकल्पात ग्रामीण भागासाठी १० मोठ्या घोषणा झाल्या आहेत. … Read more

विरोधक आज सरकारला घेरण्याच्या तयारीत…आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून (सोमवार) सुरू होत आहे. या अधिवेशनावर कोरोनासोबत पाच राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकांचेही सावट आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प मांडतील या अर्थसंकल्पाकडेच अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. देशात करोना महामारीचा जोर पुन्हा वाढल्याने अधिवेशनातही करोनाविषयक नियमांचे पालन केले … Read more