Assembly Election 2023 Results : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालाचे लाईव्ह अपडेट्स
Assembly Election 2023 Results : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल मानल्या गेलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगण या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर होईल. मतदानोत्तर कलचाचण्यांमध्ये भाजप मध्य प्रदेशातील सत्ता राखत राजस्थानात कमळ फुलवणार, तर काँग्रेस छत्तीसगडची सत्ता राखत तेलंगणात मुसंडी मारणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता प्रत्यक्षात मतदारांनी कोणाच्या बाजूने … Read more