Numerology : खूप प्रेमळ असतात ‘या’ तारखेला जन्मलेले लोकं; समाजसेवेतही असतात पुढे…
Numerology : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर खोल प्रभाव पडतो. ग्रहांच्या हालचालींमुळे सर्व राशींवर शुभ आणि अशुभ असा परिणाम दिसून येतो. तथापि, ज्योतिषशास्त्रामध्ये या सर्व गोष्टींना सामोरे जाण्याचे मार्ग देखील आहेत. दरम्यान, अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची महत्त्वाची शाखा आहे. ज्यामध्ये व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उल्लेख आहे, अंकशास्त्रात, जन्मतारखेनुसार एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, वागणूक, भविष्य, … Read more