Shani Kanya Rashifal 2024: 2024 मध्ये कन्या राशीच्या व्यक्तींसाठी शनीचा प्रभाव फायद्याचा राहील का नुकसानीचा? वाचा माहिती
Shani Kanya Rashifal 2024:- शनि किंवा शनीची साडेसाती म्हटले म्हणजे प्रत्येकच व्यक्ती याला घाबरतो. म्हटले जाते की शनीची साडेसाती म्हणजे खूप त्रासदायक असते किंवा या साडेसात वर्षांमध्ये खूप त्रास सहन करावा लागतो. आता शनि देवाचा विचार केला तर शनि देवाला न्यायाची देवता म्हणून ओळखले जाते. तसेच शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत.परंतु तरी देखील ते एकमेकांचे शत्रू … Read more