चैत्र पौर्णिमा ठरणार टर्निंग पॉईंट, 13 एप्रिलनंतर 5 राशींवर होणार पैशांचा पाऊस!
Shukra Gochar 2025 | 13 एप्रिल, चैत्र पौर्णिमा संपल्यानंतर राक्षसांचा गुरु शुक्र (Shukra) आपली दिशा बदलून थेट मार्गी होणार आहे. सध्या तो मीन (Pisces) राशीत वक्री स्थितीत आहे, पण काही दिवसांतच थेट होईल. शुक्र ग्रह विलास, संपत्ती, प्रेम, कला आणि ऐहिक सुखांचा कारक मानला जातो. त्याच्या या परिवर्तनाचा परिणाम सर्व 12 राशींवर होईल, पण विशेषतः … Read more