Numerology : खूप घमंडी स्वभावाचे असतात ‘या’ तारखेचा जन्मलेले लोक, बुद्धिमत्तेच्या जोरावर कमवतात भरपूर पैसा !
Numerology : ज्योतिषशास्त्र कुंडलीनुसार व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात, तसेच अंकशास्त्र देखील व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगते. एखाद्या व्यक्तीच्या राशीवरून जसे आयुष्याबद्दल आणि भविष्याबद्दल अनेक गोष्टी कळतात. त्याचप्रमाणे मूलांकाच्या आधारे देखील अनेक गोष्टी उघड होतात. अंकशास्त्रात जन्मतारखेच्या आधारे व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अंकशास्त्रात जन्मतारखेचा आधारे मूलांक संख्या काढली जाते, त्यानुसार व्यक्तीच्या जीवनातील अनेक गोष्टी सांगितल्या … Read more