Rashifal In Marathi : सूर्य आणि शुक्राच्या संयोगामुळे ‘या’ राशींचे नशीब चमकेल, वाचा सविस्तर
Rashifal In Marathi : ज्योतिषशास्त्रात (astrology) ग्रहांची जुळवाजुळव (combination of planets) खूप महत्त्वाची मानली जाते. ग्रहांच्या संयोगाचा सर्व राशींवर (zodiac signs) शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. ग्रहांच्या संयोगामुळे काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ फळ मिळते. 24 सप्टेंबर रोजी सूर्य (Sun) आणि शुक्राचा (Venus) संयोग होणार आहे. या दिवशी सूर्य आणि शुक्र एकाच राशीत … Read more