Shani Vakri 2023 : ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु ! कामत यश, व्यवसायात प्रगती, धनलाभाचे संकेत…
Shani Vakri 2023 : ग्रह-ताऱ्यांच्या हालचालींना ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह एक राशी सोडून एका विशिष्ट वेळी दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तेव्हा त्याचा इतर राशींवर शुभ आणि अशुभ असा परिणाम दिसून येतो. दरम्यान, शनि ग्रह दर अडीच वर्षांनी आपली राशी बदलतो, त्यामुळे शनीला पुन्हा त्याच राशीत परत येण्यासाठी 30 वर्षे लागतात. सन 2023 मध्ये, … Read more