Gold Price Today : सोने खरेदीदारांची गुड न्युज ! दरात झाली एवढ्या रुपयांची घसरण; पहा नवीन दर
Gold Price Today : जर तुम्ही सोने खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सध्या सोने तुम्हाला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून देशात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र आता सोने आणि चांदीच्या किमती किंचित कमी झाल्या आहेत. सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचे कारण म्हणजे सोने अजूनही महागाईच्या … Read more