पोलीस असल्याची बतावणी करत एकास लुटले; पाथर्डीतील घटना

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- मी पोलीस आहे,तुम्ही असे गळ्यात सोन्यांची चैन व हातात सोन्याची अंगठी घालून का फिरता. येथे खुप चोर्‍या होत आहे. तुम्ही हा ऐवज तुमच्या पिशवीत ठेवा, असे म्हणून एक व्यक्ती कडील तोळ्यांचे दागिणे चोरट्याने लंपास केल्याची घटना पाथर्डी शहरातील माणिकदौडी चौकात घडली. याबाबत अधिक माहिती अशी, शेळके … Read more

‘त्या’ ट्रक चालकाला ‘तो’ मुक्काम पडला महागात..!

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- अलीकडे चोरटे कधी व काय चोरी करतील याबाबत काही सांगता येत नाही. त्यामुळे अनेकदा नवीन घटना ऐकण्यास मिळत आहेत. नुकतीच पाथर्डी तालुक्यात मुक्काम करण्यासाठी थांबलेल्या ट्रक चालकाने हॉटेलसमोर उभा केलेला सात लाख रुपये किमतीची अशोक लेलँड कंपनीची चौदा टायर मालवाहतूक ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे याबाबत ट्रकचालक … Read more