PM Kisan : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर ! आता सरकार दरमहा देणार ३ हजार; योजना समजून घ्या
नवी दिल्ली : सरकारने (government) आता या योजनेशी (Yojna) निगडित लोकांसाठी एक योजना सुरू केली आहे, ज्याचा फायदा लोकांना मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. या योजनेत शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसत आहेत. सरकारने PM किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana) सुरू केली आहे, ज्या अंतर्गत दरमहा 3,000 रुपये पेन्शन दिली जाईल. या योजनेचा … Read more