Atal Pension Yojana Latest Changes : अटल पेन्शन योजनेमध्ये मोठा बदल, आता ‘या’ नागरिकांचे खाते होणार बंद
Atal Pension Yojana Latest Changes : असंघटित कामगारांमध्ये (Unorganized Workers) अटल पेन्शन योजना खूप लोकप्रिय आहे. परंतु, आता याच योजनेत सरकारने (Govt) मोठा बदल केला आहे. 2015 मध्ये सरकारने ही पेन्शन योजना सुरु केली आहे. तेव्हापासून या योजनेत अनेक कामगारांनी गुंतवणूक (Atal Pension Yojana Investment) करण्यास सुरुवात केली. अटल पेन्शन योजनेचा (Atal Pension Yojana) हा … Read more