Posted inताज्या बातम्या, आर्थिक, भारत

Atal Pension Yojana: पैसे गुंतवण्यापूर्वी लक्ष द्या ! अटल पेन्शन योजनेत सरकारने केला ‘हा’ मोठा बदल ; जाणून घ्या नाहीतर ..

Atal Pension Yojana: अटल पेन्शन योजना (APY) लहान गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहे. मोदी सरकारने (Modi government) सुरू केलेली ही योजना लाखो लोकांसाठी सुरक्षित गुंतवणुकीचे साधन आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की सरकारने (government) या योजनेशी संबंधित एक महत्त्वाचा नियम बदलला आहे. वास्तविक, या महिन्यापासून कर जमा करणारे लोक अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana) […]