Petrol Diesel Price : पेट्रोल व डिझेलच्या दराबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय! दर कमी होणार की वाढणार? पहा

Petrol Diesel Price : देशात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. अशावेळी सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढली आहे. मात्र देशातील तेलाच्या वाढत्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने (government) आणखी एक पाऊल उचलले आहे. गुरुवारी केंद्र सरकारने (Central Govt) डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल प्रॉफिट टॅक्स 7 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. तसेच, विमान इंधनावर (ATF) 2 रुपये प्रति लिटर कर … Read more

Excise Duty Hike : पेट्रोल आणि डिझेलवर आकारला जाणार निर्यात कर, सर्वसामान्यांवर काय होणार परिणाम जाणून घ्या….

Excise Duty Hike : केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोल-डिझेल (Petrol And Diesel) आणि एटीएफ (ATF) निर्यातीवरील (Export) उत्पादन शुल्क (Excise Duty Hike) वाढवले आहे. पेट्रोलवरील निर्यात उत्पादन शुल्कात प्रतिलिटर ६ रुपये तर डिझेलवर १३ रुपयांनी वाढ केलेली आहे. त्याचबरोबर सोन्याच्या (Gold) आयात (Import) शुल्कात तब्बल पाच टक्क्यांनी वाढ केली आहे.सोन्याच्या वाढत्या मागणीला आला घालण्यासाठी केंद्र … Read more

Import Duty on Gold: आता सोने खरेदी महागणार, डिझेल आणि पेट्रोलच्या निर्यातीवरील करही वाढला! सरकारने घेतला हा निर्णय….

Import Duty on Gold: रुपयाची सातत्याने होत असलेली घसरण आणि परकीय चलनाच्या गंगाजळीत झालेली घट या पार्श्वभूमीवर सरकारने शुक्रवारी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. सोन्याच्या मागणीला आळा घालण्यासाठी सरकारने सोन्यावरील आयात शुल्क (Import duty on gold) वाढवले. यासोबतच सरकारने पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel) आणि विमान इंधनाच्या (Aircraft fuel) निर्यातीवर कर वाढवण्याचा निर्णय घेतला. ताज्या निर्णयानंतर देशात … Read more