Ather 450S Electric Scooter : लवकरच लॉन्च होणार शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर, Honda Activa आणि OLA ला देणार टक्कर
Ather 450S Electric Scooter : भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या जात आहेत. तसेच अजूनही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या जात आहेत. तसेच इलेक्ट्रिक स्कूटरच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. इलेक्ट्रिक स्कूटरच्या मागणीतील वाढ पाहता आता अनेक कंपन्यांकडून इलेक्ट्रिक स्कूटर निर्मितीकडे लक्ष दिले जात आहे. Ather कंपनीकडून अगोदरच इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या … Read more