ATM Cash Withdrawal Charges : एटीएम कॅश विथड्रॉलच्या नियमात बदल, पहा पैसे काढल्यावर किती चार्ज आणि टॅक्स भरावा लागणार
ATM Cash Withdrawal Charges : देशातील सर्व मोठ्या सरकारी आणि खाजगी बँकांनी एटीएममधून (ATM) पैसे काढण्याच्या नियमात बदल केले आहेत. यामध्ये आर्थिक आणि गैर-आर्थिक सेवांचा (Non-financial services) समावेश आहे. नवीन नियमांनुसार आता तुम्हाला 1 महिन्यात निर्धारित एटीएम पेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. जाणून घ्या कोणत्या … Read more