SBI ATM Franchise : मस्तच.. SBI देत आहे घरबसल्या दरमहा 70,000 रुपये कमावण्याची सुवर्णसंधी! त्यासाठी तुम्हाला करावे लागेल ‘हे’ काम
SBI ATM Franchise : जर तुम्हाला घर बसल्या व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला एक सुवर्णसंधी देत आहे. त्यामुळे घरी बसून प्रत्येक महिन्याला 70,000 रुपये कमावता येतील. SBI ATM फ्रँचायझीमार्फत ही कमाई करू शकता. परंतु फ्रँचायझी घेण्यापूर्वी हे लक्षात घ्या की त्यासाठी काही नियम आणि … Read more