ATM Transaction Failed Charges : ग्राहकांना मोठा धक्का! एटीएम ट्रान्झॅक्शन फेल झाले तर भरावे लागणार इतके शुल्क
ATM Transaction Failed Charges : सध्याच्या काळात अनेकजण एटीएममधून पैसे काढतात. एटीएममधून पैसे काढणे हे अतिशय सोपे झाले आहे. अनेक बँकांनी ATM व्यवहारांवर काही ठराविक शुल्क लागू केले आहे. परंतु, आता ग्राहकांना जास्त भुर्दंड बसणार आहे. कारण आता पंजाब नॅशनल बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कारण आता बँकेने एटीएम ट्रान्झॅक्शन अयशस्वी झाला तर … Read more