ATM transactions : बँक ग्राहकांनो लक्ष द्या! SBI, ICICI, Axis आणि HDFC चे एटीएम व्यवहार करताना या महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या
ATM transactions : एटीएम व्यवहार मर्यादा अनेकदा तुमच्या खात्याच्या प्रकारावर आणि तुम्ही वापरत असलेल्या डेबिट कार्डवर (debit card) अवलंबून असतात. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या नियमांनुसार, प्रत्येक बँकेकडून एटीएम व्यवहारांसाठी शुल्क आकारले जाते. जर तुम्ही SBI, HDFC, ICICI किंवा Axis बँकेचे ग्राहक (Bank customers) असाल तर जाणून घ्या किती शुल्क आकारले जाईल आणि रोख व्यवहाराची … Read more