IndusInd Bank : इंडसइंड बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका; FD च्या व्याजदरात मोठी कपात !
IndusInd Bank : जर तुम्ही इंडसइंड बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँकेने आपल्या FD व्याजदरात कपात करून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD व्याजदरात बदल केले आहेत. नवीन व्याजदर 5 ऑगस्ट 2023 पासून लागू झाले आहेत. इंडसइंड बँकेने त्यांच्या एफडी दरात 0.25 टक्क्यांनी कपात केली … Read more