Audi Q7 Limited Edition भारतीय बाजारपेठेत लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
Audi Q7 Limited Edition : Audi भारतीय बाजारपेठेतील सर्वात लक्झरी कार निर्मात्यांपैकी एक आहे. या वर्षी अनेक उत्तम वाहने बाजारात दाखल होणार आहेत. हाच ट्रेंड ठेऊन ऑडीने Q7 लिमिटेड एडिशन भारतात लॉन्च केले आहे. या कारची किंमत 88.08 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ते फक्त 50 युनिट्सपुरते मर्यादित आहे. हा विशिष्ट प्रकार टॉप-स्पेक तंत्रज्ञानावर आधारित आहे … Read more