Upcoming Electric Cars : भारतात पुढील महिन्यात लॉन्च होणार या लक्झरी इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर धावणार 600 किमी
Upcoming Electric Cars : भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता अनेक कंपन्यांकडून त्यांची इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे. तसेच आता ऑगस्ट महिन्यामध्ये देखील अनेक इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च होणार आहेत. भारतीय ऑटो क्षेत्रासाठी ऑगस्ट महिना खास ठरणार आहे. कारण या महिन्यामध्ये आणखी लक्झरी इलेक्ट्रिक कार लॉन्च होणार आहेत. त्यामुळे लक्झरी फीचर्स असलेल्या … Read more