1st August Changes : 1 ऑगस्टपासून घरगुती गॅस ते बँकांपर्यंत बदलणार हे मोठे नियम..

1st August Changes : जुलै महिना (month of july) सर्वसामान्यांसाठी ठीक गेला असून येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात (Augest Month) लोकांचे खिसे रिकामे होण्याची दाढ शक्यता आहे. पुढील महिन्यात गॅसच्या किंमतीव्यतिरिक्त (Gas Prices), बँकिंग (Banking) प्रणालीशी संबंधित काही अपडेट्स समाविष्ट आहेत. 1 ऑगस्टपासून होणार्‍या बदलांबद्दल (changes) जाणून घ्या बँक ऑफ बडोदा चेक पेमेंट सिस्टम तुमचे खाते बँक … Read more