Multibagger Fund : ‘या’ फंडामध्ये 10 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे झाले 2.5 कोटी, पहा कंपनीबद्दल सविस्तर

Multibagger Fund : देशातील दुसरी सर्वात मोठी म्युच्युअल फंड कंपनी (Mutual Fund Company) ICICI प्रुडेन्शियल. या कंपनीच्या व्हॅल्यू डिस्कव्हरी (Value Discovery) फंडाने बाजारात आपली 18 वर्षे पूर्ण केली आहेत आणि या काळात कंपनीने वार्षिक सुमारे 20 टक्के इतका जबरदस्त परतावा (refund) दिला आहे. म्युच्युअल फंड उद्योगातील सर्वोत्कृष्ट फंडामध्ये समाविष्ट असलेल्या व्हॅल्यू डिस्कवरीमध्ये सुरुवातीला जर एखाद्याने … Read more