Big Stock : पावरफुल स्टॉक! या पशुखाद्य कंपनीच्या शेअर्समधून 1 लाखाचे झाले 4 कोटी, गुंवणूकदारांना 40000% पेक्षा जास्त फायदा

Share market today

Big Stock : गेल्या अनेक दिवसांपासून शेअर्स बाजारात (stock market) घसरण (Falling) होत असून गुंतवणूकदार (Investors) अडचणीत आले आहेत. मात्र अशा वेळी पशुखाद्य व्यवसायाशी (animal feed business) निगडित असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक वाढून 4 कोटींहून अधिक झाली आहे. ही कंपनी अवंती फीड्स (Avanti feeds) आहे. कंपनीच्या शेअर्सने गेल्या काही वर्षांत जबरदस्त परतावा … Read more