मालक लघुशंका करण्यासाठी गेले अन..नोकराने घातला सव्वादोन लाखांचा गंडा
अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Crime :- नोकराच्या भरवशावर दुकान सोडून मालक लघुशंका करण्यासाठी गेले. मात्र तोपर्यंत नोकराने चक्क सव्वादोन लाखांचा गंडा घातल्याची घटना शिर्डी येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शिर्डी येथील निलेश भाऊसाहेब झरेकर यांचे साई प्रसाद शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये चपलाचे दुकान आहे. या दुकानात नोकर अविनाश अरुण पवार हा … Read more