ना जेल ना बेल, अविनाश भोसलेंसाठी कोर्टाचा वेगळाच आदेश
Maharashtra news : न्यायालयासमोर आरोपीला हजर केल्यानंतर साधरणपणे एक तर त्याची रवानगी कोठडीत केली जाते किंवा जामिनावर सुटका केली जाते. मात्र, पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले यांच्याबाबतीत वेगळाच आदेश दिल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने अविनाश भोसले यांना ३० मे पर्यंत नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला आहे. भोसले यांना काल रात्री सीबीआयने अटक केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आज … Read more