Successful Farmer : भावा फक्त तुझीच हवा! ब्रिटेन मध्ये शिक्षण, इजराईल मध्ये शेतीचं घेतलं ज्ञान, आज भारतात एवोकाडो लागवड करून कमवतोय लाखों

successful farmer

Successful Farmer : गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये (Farming) सातत्याने नुकसान सहन कराव लागत असल्याने नवयुवक शेतकरी (Farmer) पुत्र आता शेती पासून दुरावत असल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी भारतातील तरुण पिढीला हळूहळू का होईना शेतीचे महत्त्व समजू लागले आहे. आता नवयुवक सुशिक्षित शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करत लाखों रुपयांची कमाई (Farmer Income) करत आहेत. … Read more