Kidney Stone diet : किडनी स्टोनच्या समस्येने त्रस्त आहात? मग ‘हे’ पदार्थ टाळाच

Kidney Stone diet : कधीकधी किडनी स्टोनच्या (Kidney Stone) समस्येने त्रस्त असणाऱ्या रुग्णाला वेदना सहन करणे अशक्य होते. किडनी स्टोन हा असा आजार आहे, जो वारंवार होतो. आज 50% टक्के रुग्ण असे आहेत की, त्यांना एकदा किडनी स्टोनची समस्या (Problem) कमी झाली तर त्याचा पुन्हा त्रास होतो. त्यासाठी योग्य ती खबरदारी (Care) घेणे फार महत्वाचे … Read more